स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत ईशाला सायकोलॉजिस्टकडे घेऊन गेले होते. ईशासाठी घरी सरप्राईज प्लॅन केलं होतं. त्यावेळी अनिरूद्ध-अरूंधतीला तिने एकत्र पाहिलं. त्यांना एकत्र हसताना् पाहून ईशा खूश झालीये. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात... पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.